ताज्या घडामोडी

कडेगाव तालुक्यात राष्ट्रवादीत भाजप – काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रवेश

Spread the love

सह्याद्री दर्पण
भाजप व काँग्रेस पक्षातून बहुसंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये हिंगणगाव बुद्रुक, उपाळे (वांगी), उपाळे (मायणी), येडे, अमरापूर येथील कार्यकर्त्यांनी आमदार अरुण अण्णा लाड व शरद लाड यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला.

युवा नेते शरद लाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी महेंद्र करांडे, सुरेश शिगटे कार्याध्यक्ष कडेगांव तालुका राष्ट्रवादी, विराज पवार, संभाजी पाटील, संभाजी बाबर, सोमनाथ घार्गे, नितीन माने, सुनील घार्गे, सोमनाथ जाधव, अजित मुलाणी, फिरोज मुलाणी, सागर मोरे, शरद मोरे, समीर देशमुख, विनोद जाधव, अतुल नांगरे आदी तालुक्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

                   यांनी केला प्रवेश

प्रदिप माने, राजेंद्र पवार, विकास कदम, प्रल्हाद कदम, धोंडीराम मोहिते, जोतीबा गायकवाड, योगेश राऊत, विठ्ठल कदम, उदय माने, रमेश लोंढे, विनायक सरगर, गोरख सरगर, साजिद मुलाणी, रियाज मुलाणी, अंकुश मोरे, पांडूरंग मोरे, योगेश मोरे, सिराज शेख, अमीर मुलाणी, हजरत मुलाणी, महंमद मुलाणी खुदबुद्दीनमुलाणी,आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!